पावसाळ्यात टोमॅटो कधीच खराब होणार नाहीत | How To Keep Tomato Fresh For A Long Time | RI3

#lokmatsakhi #howtostoretomato #howtokeeptomatofresh #kitchentips #kitchenhacks #tomato

पावसाळ्यात टोमॅटो खूप लवकर खराब होतात का ? एकतर आधीच टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेत अशात पावसामुळे टोमॅटो लवकर खराब होतात. म्हणून या व्हिडिओमधून काही अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे टोमॅटो नेहमी फ्रेश राहतील.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1